Search

Filter Stream

Select the types of content you would like to see.

1 0
  • birthday wishes in Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाwww.birthdaywishesinmarathi.in is specially designed to wish someone on his birthday. So enjoy birthday wishes in Marathi and birthday wish in MarathiBirthday Wishes In Marathiप्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावेसूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावेतुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबरानेसाथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखरानेबागडावे तू नभी उंच उडावे तूबनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तूवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तुझा वाढदिवस म्हणजेआनंदाचा झुळझुळ झरासळसळणारा शीतल वारातुझा वाढदिवस म्हणजेसोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।आयुष्याच्या आकाशातढग असेही दाटून येतीलकधी सुखांची हलकी रिमझिमकधी दुःख घनदाट बरसतीलसुख दुःखाचे थेंब हे सारेस्वछंद झेलत रहाआयुष्याची आव्हाने सारीअशीच पेलत रहा……!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!

    Show more
    remove birthdaywishesinmarathi
Close

Press esc to close.
Close
Press esc to close.
Close

Connecting to your webcam.

You may be prompted by your browser for permission.